Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

by SBPRNL
October 17, 2024
भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण मिळून ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख २३ हजार ३५६ इतकी असून, महिला मतदार १ लाख ९८ हजार १९१ असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात आणि अप्पर तहसिलदार पूनम अहिरे यांनी दिली.

तसेच मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार कर्मचारी लागणार असून, राखीव ५०० कर्मचारी, ३५०० कर्मचारी आणि ७० झोनल अॅाफिसरची आवश्यकता असणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच टप्यात निवडणूक होणार असल्याने २२ आँक्टोबर ते २९ आँक्टोबर सुट्टीचे दिवस वगळून अर्ज स्विकारले जातील. प्राप्त अर्जांची छाननी ३० अॅाक्टोबरला होईल तसेच चिन्ह वाटप त्याच दिवशी असणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

इतकी आहेत मतदान केंद्रे

मतदान केंद्रांची एकूण संख्या ५६४ इतकी असून, भोर २४०, वेल्हे ९६, मुळशी ३१८ केंद्र आहेत. तर १५०० पेक्षा अधिक मतदान असणारे एकही नाही. शहरी ५४ तर ग्रामीण ५०० मतदान केंद्र आहेत. सर्वात लहान बुरुडमाळ येथे ४० मतदार आहेत.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

उमेदवारांचे अर्ज भोर तहसिल कार्यालयातच घेतले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी नवसह्याद्री महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले जाणार आहे. इव्हीएमचे प्रशिक्षण आयटीआयला घेतले जाणार आहे. स्टाँगारुम आयटीआयला साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पानशेत, वेल्हे, भोर, मुळशी मतमोजणी आयटीआय भोर येथेच होणार आहे. राज्यात आर्दश आचार संहिता लागू झाली आहे. २४ तास ९ एसएसटी ९ हँडा स्काँड राहतील. तीन तालुक्यांत बीडीओ असणार आहे. आचार संहिता प्रमुख नेमले आहेत. एक खिडकी योजनेतून अर्ज घेऊन परवानगी दिली जाणार आहे.

अशी असणार आहे मतदान केंद्रावर सुविधा 

मतदार केंद्रावर बाथरुम, रँम्प अपंगांना खुर्ची दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेजवळ सावलीची सोय केली जाणार आहे. अधिक केंद्र असल्यास खुर्च्या ठेवण्यात येणार आहेत. टपाली मतपत्रिका सुविधा असणार आहे. पोलीस, होमगार्ड, एसटी बसचालक व मतदान कर्मचारी यांच्यासाठी पोस्टल मतदान सुविधा दिली जाणार आहे. ते मतदान केंद्रावरच मतदान करतील. मुळशी तालुक्यात सोसायटीमध्ये मतदान सुविधा करुन दिल्या आहेत. बावधन, हिंजवडी ५ सोसायटींसाठी ६ मतदान केंद्र केली आहे.

मतदानात वाढ व्हावी म्हणून……

मतदानात वाढ व्हावी म्हणून सोसायटी मतदान केंद्र स्थापन केली आहेत. मतपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. १३ पुराव्यांपैकी एक पुरावा दिला, तरच मतदान करता येणार आहे. महिला मतदान कर्मचारी ज्या त्या मतदार संघात काम करतील.

अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया अशी असणार आहे 

अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ अॅाक्टोबर सकाळी ११ ते ३ ही वेळ असणार आहे. राजकीय पक्षांना सुचक लागतो. इतराना १० सुचक लागतात. एकाला चार अर्ज भरता येतील. राजकीय पक्षांनी ३ वाजेपर्यंत बी फार्म देणे गरजेचे आहे. तर अॅफिडेव्हिट शेवटच्या दिवसापर्यंत द्यावे. १० हजार डिपाँझीज असून, ते आधी भरावे लागणार आहे. शपथ पत्रासाठी ५०० रु द्यावे लागणार आहे. तसेच खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यासाठीची मर्यादा ४० लाख रुपये आहे. अर्ज २२ अॅाक्टोंबरपासून विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरायला मदत करणार अॅानलाईन अर्ज निवडणूक आयोगाने दिलेल्या अॅपवर भरावा आणी प्रिंट काढून निवडणूक अधिकारी यांच्याकडे २९ तारेखेपच्या ३  वाजेपर्यंत जमा करावा लागणार आहे.

Tags: Bhormaharashtravidhansabhaelection2024MulshirajgadnewsVelha
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group