राजगड न्यूज लाईव्ह

प्रशासकीय

लोकप्रतिनिधीच्या पुढे पुढे सामान्य माणसाला आरोपी सारखी वागणूक; पोलीस अधिकाऱ्याच्या वागणुकीवर प्रश्नचींन्ह? (पोलखोल भाग १)

राजगड वृत्तसेवा खंडाळा : शिरवळ ता.खंडाळा येथील पोलीस स्टेशन मधील एक प्रकार समोर आला असून तेथील अधिकारी सामान्य व्यक्तीला आणि पत्रकाराना देखील आरोपी सारखी वागणूक देतो आणि तोच अधिकारी एखादा...

Read more

स्वंतत्र “उरुळी कांचन पोलीस स्टेशन” चे कामकाज ‘ एक ऑक्टोबर’ पासून सुरू होणार? ; पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून हालचालींना वेग

उरुळी कांचन (पुणे) : लोणी काळभोर प्रमाणेच उरुळी कांचनसाठीही स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे, हे येथील ग्रामस्थांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधिक्षक कार्यालयात उरुळी कांचनसाठी...

Read more

एस.टी. कामगार संघटनेकडून उद्यापासून प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा

राज्य परिवहन महामंडळाकडील (एस.टी) कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. घरभाडे, वार्षिक वेतनवाढ यासह फरक...

Read more

पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद

पुणे : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात शहरात मोठमोठे देखावे साकारले जातात. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर...

Read more

हवेली तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाला थेऊर तलाठी कार्यालयाकडून “विलंबाचा कोलदांडा”

लोणी काळभोर (पुणे) : तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या प्रत्येक आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणे प्रत्येक गाव तलाठी कार्यालयावर कायद्याने बंधनकारक असतानाही हवेलीमधील अनेक गाव कामगार तलाठी प्रोटोकॉलसाठी तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत...

Read more

भोर येथील मत्स्य व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भोर, (पुणे) : भोर नगरपरिषदेने प्रशासकीय इमारतीचा विस्तार करण्याचे योजले आहे. तसे झाल्यास अनेक मत्स्य व्यावसायिकांचा व्यवसाय बुडून आर्थिक नुकसान होऊ शकते, तरी याबाबत योग्य तो तोडगा काढून गोरगरीब व्यावसायिकांना दिलासा...

Read more

Add New Playlist

error: Content is protected !!