Thursday, November 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकर मांडेकरांची वनविभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक

५५ ते ६० गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

by Aakanksha Yadav
September 16, 2025
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकर मांडेकरांची वनविभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक

भोर- मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत व वन विभागाच्या हद्दीतील वादात अडीअडचणीमुळे रखडलेली साधारण ५५ ते ६० गावांमध्ये प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लागावी या उद्देशाने पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते  यांच्या सोबत भोर राजगड मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांची पुणे येथे विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजगड, रायरेश्वर, बनेश्वर, मढे घाट रस्ता घोल – कुंबे रस्ता, देवघर यांसह ५०-६० विविध गावच्या विकास कामांच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामविकासाशी निगडित प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील व मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीस नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला भोर सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, भोर वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, राजगड (वेल्हे) वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, नसरापूर वन परिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, पौड वन परिमंडळ अधिकारी नंदकुमार शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम खुटवड, भोलावडेचे विद्यमान सरपंच प्रवीण जगदाळे, बसरापुरचे माजी सरपंच रमेश झांजले ,म्हाळवडीचे सरपंच दत्तात्रय बोडके यांच्यासह तीनही तालुक्यातील अनेक गावातील आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You might also like

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प
पुणे

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

Next Post
Shirwal: जुन्या भांडणाच्या कारणावरून शिरवळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार

Shirwal: जुन्या भांडणाच्या कारणावरून शिरवळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार

ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group