Thursday, July 30, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप

by Aakanksha Yadav
September 17, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप

 भोर – देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस (दि.१७) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. भोर शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना आरोग्यदायी फळे , बिस्किटे पुडे वाटप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शहरातील भाजप पदाधिकारी रविंद्र कंक, सचिन मांडके, पंकज खुर्द , दिपाली शेटे, स्वाती गांधी , चंद्रकांत मळेकर, सादिक फरास, सचिन तारु , प्रमोद कुलकर्णी ,विशाल दुसंगे समीर घोडेकर ,अमोल शहा ,बच्चू आतार ,सुरेश कांबळे उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मोदीजी आपल्या देशाला जागतिक पातळीवर बळकट आणि सामर्थ्यशाली बनविणारे पंतप्रधान असुन कर्तव्यकठोर, ध्येयवादी, सुसंस्कृत, कार्यक्षम देशाचे वर्तमान आणि भविष्य उज्वल, सुजलाम, सुफलाम करण्याची प्रचंड क्षमता असणारे, देशालाच देव मानून, भारत मातेची सेवा करणारे देशाचे लोकहितवादी खरे सुपुत्र आहेत या अमृतमहोत्सवी  वाढदिवसाच्या निमित्ताने भोरमधील पदाधिकाऱ्यांने गौरवोद्गार काढले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून रुग्णांना फळे वाटप करताना रुग्णांची विचारपूस करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
Bhor -भोर तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ ; अभियानात गावांचा होणार काया पालट

Bhor -भोर तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ ; अभियानात गावांचा होणार काया पालट

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group