Saturday, August 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

रॅलीमध्ये खा. सुप्रिया सुळे सहभागी, नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी

by SBPRNL
October 24, 2024
भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मा. खा. अशोक मोहोळ यांनी व्यक्त केला. यावेळी नाना नवले, देवीदास भन्साळी, कौस्तुक गुजर, श्रीरंग चव्हाण, स्वरुपा थोपटे, सविता दगडे, महादेव कोंढरे, शैलेश सोनवणे, विठठल आवाळे, अभिषेक येलगुडे, सदीप नांगरे, माऊली शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रसाद शिंदे, पृथ्वीराज थोपटे, बाळासाहेब थोपटे ,सुभाष कोंढाळकर,  महेश टापरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या सभेला सुमारे १५ हजार नागरिक उपस्थित होते.

प्रस्ताविक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी केले. भोर विधानसभेला आमदार संग्राम थोपटे यांना मुळशी तालुक्यातून एक नंबरचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शरद पवार पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी व्यक्त केला. तर अशोक मोहोळ म्हणाले, आमदार थोपटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. यातच थोपटेंचा विजय असून मूळशी तालुका थोपटेंच्या मागे कायम आहे. लाडकी बहिण राज्यात सुरु आहे. मात्र मध्यप्रदेश म्हणजे महाराष्ट्र नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. लोकांना विकत घेऊन सरकार चालवले जात आहेत. खोटे प्रचार दहशत वाढवली जात आहे, हे खोडून काढायचे आहे. म्हणून आघाडीचे सरकार आले पहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

जोरदार शक्तीप्रर्दशन

आमदार संग्राम थोपटे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सभेनंतर भोर महाड रस्त्यावरील अनंतनगर झोपडपट्टी व चौपाटी शिवाजी महाराज पुतुळा येथे जेसीपी मधून त्यांच्यावर पृष्पवृष्टी करण्यात आली. महाराजांच्या पुतुळयाला आमदार संग्राम थोपटे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी फुलांची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. वेताळपेठ येथे व नगरपलिका चौकात मोठा हार घालण्यात आला. घोषणा देत मंगळवार पेठेतून रॅली राजवाडा चौकात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तहसिल कार्यालयात निवडणुक अधिकारी डॅा. विकास खरात यांच्याकडे आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Tags: Bhormlasangramthopaterajgadnewssupriyasule
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
धक्कादायक….! स्वारगेट बस स्थानकाच्या गेटवर रिक्षा चालकावर धारधार शस्त्राने सपासप वार; घटनेमुळे मोठी खळबळ

धक्कादायक....! स्वारगेट बस स्थानकाच्या गेटवर रिक्षा चालकावर धारधार शस्त्राने सपासप वार; घटनेमुळे मोठी खळबळ

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group