खळबळजनक! तीन वर्षांची चिमुरडी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसून अत्याचार, १४ वर्षीय मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात
शिक्रापूरः येथे एका तीन वर्षीय चिमुरडीवर १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घरात एकटी असल्याचे पाहून अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची माहिती मिळत...
Read moreDetails