Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

पोलीस ठाण्यातील खिडकीवर डोकं आपटून आत्महत्येचा केला प्रयन्न

by Team Rajgad Publication
September 12, 2024
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

शिक्रापूर/शेरखान शेख  

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अजबच प्रकार घडला आला आहे. नागरिकांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुन्हा दाखल केला, तर जीव देईल असे म्हणत खिडकीवर जोरजोरात डोके आपटून आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे त्याच्या डोक्याला रक्तस्त्राव झाल्याने पोलिसांनी तत्काळ त्यास रुग्णालयात हलवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पोलीस ठाण्यातील खडकीवरच आदळलं डोकं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या परमेश्वर धेवडे या इसमाला नागरिकांनी पकडून आणले. या इसमाने फिर्यादी युवतीला तुला नवीन मोबाईल देतो, असे म्हणत आरडाओरडा करुन पोलिसांना माझ्यावर गुन्हा दाखल करु नका, नाहीतर मी जीवच देईल असे म्हणून पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरजोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. तर याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी परमेश्वर नागनाथ धेवडे वय २४ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Tags: rajgadnewsshikarapurpoliceshirur
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

Bhor : गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार, बसरापुर नदी घाटावर ८०० हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group