Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor : गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार, बसरापुर नदी घाटावर ८०० हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

पोलीस प्रशासन, सरपंच,पोलीस पाटील, पोलीस मित्र यांचे घाटावर योग्य नियोजन

by कुंदन झांजले
September 13, 2024

भोर : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,” पुढच्या वर्षी लवकर ,” या अशा जय घोषात भोर तालुक्यात विसर्जन सोहळा पार पडला.यावर्षीही पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन मोठ्या थाटात माटात वाजत गाजत झाले. तालुक्यातील नदीघाटांवर सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तालुक्यातील बसरापुर या ठिकाणच्या नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी गावातून ,भोलावडे ,भोर शहरातून , तसेच अनेक आजुबाजुच्या परिसरातुन गणेश मूर्ती विसर्जनासाठी आल्या होत्या.

या गणेश मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन व्हावे तसेच नदी घाट परिसर कसा स्वच्छ राहील याकडे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन , सरपंच नीलम झांजले,गावचे स्वच्छता दूत पोलीस मित्र केशव साळुंके, पोलीस पाटील विठ्ठल झांजले यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली होती .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता . सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे, हवालदार माने उपस्थित होते .
 दरवर्षी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींचा साठा होता याकरिता यावर्षी ग्रामपंचायतीने मत्स्यपालनासाठी असणाऱ्या छोट्या तराफा बोटी उपलब्ध करून यामार्फत या बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन केले होते.सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पर्यंत ८०० हून अधिक गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित झाल्या  असे या गावचे बोटचालक शिवाजी बदक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नदीकिनारी जाणारा रस्ता अरुंद असल्याने काही ठिकाणी काहीशा प्रमाणात वाहतूक अडथळा निर्माण झाला होता.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
धार्मिकः भाद्रपद मासातील फलदायक सेवेचे आयोजन; गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थतशीपर्यंत ११००० आवर्तने

धार्मिकः भाद्रपद मासातील फलदायक सेवेचे आयोजन; गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थतशीपर्यंत ११००० आवर्तने

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group