Tuesday, August 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

फसवणूकः पुणे जिल्ह्यातील ‘या’ संस्थेच्या नावाचा गैरवापर; मुलांचे लग्न ठरविण्यासाठी फिरताहेत बनावट पदाधिकारी

माहेर संस्थेला प्राप्त झाल्यात अनेक तक्रारी, कोणत्याही आमिषाला बळी न बडण्याचे संस्थेच्या वतीने आवाहन

by SBPRNL
September 16, 2024
फसवणूकः पुणे जिल्ह्यातील ‘या’ संस्थेच्या नावाचा गैरवापर; मुलांचे लग्न ठरविण्यासाठी फिरताहेत बनावट पदाधिकारी

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

शिक्रापूरः शेरखान शेख 

लग्नासाठी मुली भेटत नसल्याने अनेकजण लग्न ठरवून देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था व वधू वर सूचक केंद्राचा पर्याय स्विकारतान दिसत आहे. मात्र, अशाच एका संस्थेच्या नावाचा वापर करुन अनेकांकडून पैसे उकाळल्याच्या तक्रारी संस्थेला प्राप्त झाल्या असून, अशा कोणत्याही    आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे जिल्हातील माहेर संस्थेच्या नावाने लग्नासाठी मुली देतो, असे भासवून अनेकांकडून पैसे उकळल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फिरताहेत बनावट पदाधिकारी 

शिरुर तालुक्यातील  वढू बुद्रुक येथे माहेर नावाची एक संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुला मुलींचा सांभाळ करुन त्यांना स्वावलंबी करुन अनेकांचे विवाह करण्याचे काम संस्थेने केले आहे. आतापर्यंत संस्थेच्या वतीने २०० मुलामुलींचे विवाह करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात याच संस्थेच्या नावाचा वापर करीत अनेकजण फिरत असून, संस्थेचे पदाधिकारी असल्याचे सांगून आम्ही मुलांचे लग्न करुन देत असल्याचे भासवून अनेकांकडून हजारो रुपये घेत आहेत.

त्याबाबत काही तक्रारी देखील माहेर संस्थेकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे याबाबत माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर पोलिसांकडे काही पुराव्यांसह तक्रार देण्यात आली आहे. मात्र, माहेर संस्थेच्या वतीने कोणत्याही मुला मुलींचे विवाह करुन देताना कोणत्याची स्वरुपाची रक्कम स्विकारली जात नसून नागरिकांनी लग्नासाठी मुलगी शोधत असताना कोठेही आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी केले आहे.

Tags: fraundmahirmarragebeuroPunerajgadnewsshikarapur
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
उद्घाटनः उपराष्ट्रपतींच्या हस्ते वेल्हे आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

उद्घाटनः उपराष्ट्रपतींच्या हस्ते वेल्हे आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group