“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”
शिरूर : शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांचा लोखंडी गजाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. १५)...
Read moreDetails









