Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खबरदारीचा उपायः शिक्रापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी व निर्जंतुकीकरणाची मोहिम, नागरिकांमध्ये समाधान

डेंगूच्या आजाराने नागरि्क झाले होते भयभीत

by Team Rajgad Publication
September 16, 2024
खबरदारीचा उपायः शिक्रापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी व निर्जंतुकीकरणाची मोहिम, नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: शेरखान शेख 

शिक्रापूर परिसरातील अनेक भागात साथींच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून, डेंगू या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शिक्रापूरमधील अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने ग्रामपंचयात प्रशासनाकडून ही फवारणीची कामे सुरू केली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

शिक्रापूर परिसरामध्ये सध्या स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणात अभाव होत असताना अनेक ठिकाणी गवत वाढले असून, पाण्याचे डबकी तयार झालेली आहे. यामुळे डासांच्या  उत्पतीमध्ये वाढ होऊन याचा उपद्रवामुळे काही नागरिकांना डेंगू आजाराने ग्रासले आहे. तर अनेक नागरिकांना डेंगू सदृश आजाराची लक्षणे दिसून येत आहे. गावातील अनेक रुग्णालयात डेंगूसदृश आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, राहुल राजगुरु, योगेश केवटे यांच्या माध्यमातून गावामध्ये सर्वत्र फवारणी करुन गाव निर्जंतुकीकरण करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. तर गावामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायतने वेळीच पावले उचलली असल्याने नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहे.

Tags: dengurajgadnewsshikarapurshirur
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
फसवणूकः पुणे जिल्ह्यातील ‘या’ संस्थेच्या नावाचा गैरवापर; मुलांचे लग्न ठरविण्यासाठी फिरताहेत बनावट पदाधिकारी

फसवणूकः पुणे जिल्ह्यातील 'या' संस्थेच्या नावाचा गैरवापर; मुलांचे लग्न ठरविण्यासाठी फिरताहेत बनावट पदाधिकारी

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group