Rajgad Publication Pvt.Ltd

भोर

भोरला विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला-पुरुषांचा उन्नती महिला प्रतिष्ठान कडुन विशेष सन्मान.

जागतिक महिला दिनानिमित्त पाककला, उखाणा व रांगोळी स्पर्धा. अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद व पुरस्काराचे वितरणभोर:  तालुक्यातील उन्नती महिला प्रतिष्ठान, तनिष्का व्यासपीठ भोर व मराठा महासंघ भोर यांच्या...

Read moreDetails

राजगड पोलीस आणि दहशतवाद नियंत्रण कक्षाची संयुक्त कारवाई! चोवीस लाखांचा गुटखा जप्त!

नसरापूर :  राजगड पोलीस आणि दहशतवाद नियंत्रण कक्षाच्या (एटीसी) संयुक्त कारवाईत भोर तालुक्यातील कासुर्डी खेबा गावाच्या हद्दीत एका बोलेरो पिकअपमधून २४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन...

Read moreDetails

Breking News : पुणे-सातारा महामार्गावर गॅस कंटेनर पलटी, वाहतूक विस्कळीत

सारोळे(ता. २ मार्च): पुणे-सातारा महामार्गावर आज सकाळी सारोळे गावच्या हद्दीत गॅस वाहतूक करणारा एक कंटेनर पलटला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. प्राप्त माहितीनुसार, कंटेनर एम एच ४३वाय...

Read moreDetails

भोर तालुक्यातील बसरापुर येथे ग्रामदैवत मरीआई व लक्ष्मीआई मंदिर जिर्णोद्धार मिरवणूक सोहळा उत्साहात

गावात स्वच्छतेसह ,विद्युत रोषणाई, माहेरवाशीण - सासुरवाशीण महिला मुलींचा सहभाग लक्षणीय भोर तालुक्यातील वेळवंड खो-याचे प्रवेशद्वार असलेल्या बसरापुर या ठिकाणी बुधवार व गुरूवार (दि.२८-२९) या गावचे ग्रामदैवत असणाऱ्या लक्ष्मी माता...

Read moreDetails

भोरच्या दिवाणी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन दिन साजरा

कायदेविषयक जनजागृती व मराठी भाषेचे महत्त्व व मार्गदर्शन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, तालुका विधी सेवा समिती भोर व भोर वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने भोर दिवाणी न्यायालय भोर...

Read moreDetails

शिक्षकांकडून तीसरितीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण, तक्रार न करण्यासाठी पालकांना दम!

खेड शिवापूर: खेड शिवापूर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीसरिच्या विद्यार्थिनीला शिक्षकांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे विद्यार्थिनीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेच्या सत्यतेचा "व्हिडिओ व...

Read moreDetails

महिला कुस्ती स्पर्धेने वाघजाई यात्रेला मिळाली भव्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे उत्साह वाढला

भोर:येथे पारंपरिक वाघजाई यात्रेनिमित्त महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे विशेष ओढ मिळाली. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी सुळे यांनी महिलांच्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर सारोळा येथे हॉटेल मालकाची सोन्याची चैन अज्ञातांनी लांबवली

सारोळा: पुणे-सातारा महामार्गावर सारोळा येथे एका हॉटेल मालकाची सोन्याची चैन अज्ञातांनी हिसकावून घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक, भरत बबनराव सोनवणे वय 49 हे हॉटेल बंद...

Read moreDetails

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नसरापूर, केळवडे, कुरंगवडी गावात विकास कामांचे उद्घाटन

नसरापूर, : आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नसरापूर, केळवडे आणि कुरंगवडी या गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Read moreDetails

भोरला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत, शैक्षणिक व क्रिडा साहित्याचे वाटप

भोर तालुक्यातील केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष औषध विक्रेते व्यवसायिक सागर दशरथ सोंडकर यांनी गुरुवार (दि.२२ फेब्रुवारी) आपला वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करत साजरा केला त्यांनी सकाळी भोर एज्युकेशन सोसायटीच्या...

Read moreDetails
Page 66 of 83 1 65 66 67 83

Add New Playlist

error: Content is protected !!