भोरः हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा
भोर: हिंदूवर झालेल्या अत्याचार विरोधात आणि देशात हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भोरमध्ये हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाताखाली या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते....
Read moreDetails




