Tuesday, June 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्य सरकारला लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी

सकल हिंदू समाजाकडून भोरच्या तहसिलदार यांना निवेदन, पुन्हा एकदा श्रद्धाचे ३५ तुकडे आपण होऊ देणार आहोत का? असा प्रश्न केला उपस्थित

by SBPRNL
August 26, 2024

भोरः राज्यात सध्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवूण त्यांच्यावर अत्याचार करुन निर्घणपणे त्यांची हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. लव्ह जिहादने गंभीर स्वरुप धारण केलेले असून, राज्यात लवकरात लवकर लव्हजिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी सकल हिंदू समाज भोर यांच्यावतीने भोरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी मिलिंद एकबोटे, यशवंत डाळ, अतुल काकडे, अक्षय पवार, विनायक सणस, सोमानाथ ढवळे, संजय भेलके, युवराज जेधे, आप्पा मळेकर, अमर बुदगुडे, पल्लवी फडणीस, बाळासो खुटवड, राहुल पारठे, गणेश बांदल, विकास बांदल, श्रीकांत बो-हाडे, विश्वजित चव्हाण, राहुल शिंदे, दिपक शेटे, संदीप शेटे, गजानन शेटे, नितिन सोनावले, राजेंद्र गुरव मोर्चात सहभागी झाले होते. शहरातून मिलींद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा देखील काढण्यात आला.

या प्रकरणांमध्ये एकूणच खोटे व नाव खोटी ओळख सांगूण मुलींना फसवणे, महागडी गाडी गिफ्ट देणे, राहणीमान चांगले दाखविणे अशा अनेक माध्यमांमधून हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या  जाळ्यात अडकवण्यात येते. तसेच काही घटनांमध्ये त्यांचे धर्मांतर देखील करण्यात आल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मुलींना ब्लॅकमेलिंग करण्यात येते. काही घटना तर हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. आदी गंभीर स्वरुपाचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे राज्य सरकारने यावर कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच राज्याच्या भावी पिढीचा आणि तिच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा श्रद्धाचे ३५ तुकडे आपण होऊ देणार आहोत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

राज्यातून महिला आणि मुलींचे अपहरण होण्यामागचे कारण लव्ह जिहाद तर नाही ना याची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमावे, राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यांसह आदी मागण्या सकल हिंदू समाज भोर यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Tags: Bhorhindimorcharajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

इंदापूरची जागा महायुतीकडून कोणाला सुटवार? कमळावर एकमत की घड्याळाला पुन्हा संधी मिळणार

ताज्या बातम्या

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group