Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता

वाहन चालकांना नाहक त्रास, रस्ता प्राधिकरणाने लक्ष देण्याचीः नागरिकांची मागणी

by Team Rajgad Publication
August 25, 2024
पुणे-सातारा महामार्गः कापूरहोळ उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळली; अपघात होण्याची शक्यता

कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा  रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे उड्डाणपुलाचे पाणी साइट पट्टीमध्ये मुरत गेले आणि यामुळे साईट पट्टी कोसळली असल्याचे नागरिकांंकडून सांगण्यात येत आहे. तसेच काही नागरिकांनी उड्डाणपुलाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे छोटी वाहने रस्त्यावरुन घसरत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे. यामुळे वाहनचालकांना दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे. असे असताना देखील रस्ता प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाहनचालक त्रस्त 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या मार्गावरून रोज प्रवास करणारे वाहनचालक या घटनेमुळे खूप त्रस्त झाले आहेत. ते म्हणतात, “या रस्त्यावरून जाणे आता खूप धोकादायक झाले आहे. छोटी वाहने घसरत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने लवकरच या समस्येचे निराकरण करावे, अशी आमची मागणी आहे.”

माहिती मिळाल्यानंतरही कारवाई नाही

या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रस्ता प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

प्रशासनाने निर्णय घ्यावाः नागरिकांची मागणी 

सदर उड्डाण पुलाचे काम हे चुकीच्या पद्धतीने व एकमेकांची मनधरणी करण्यासाठी करण्यात आलेले आहे. यामुळे या घटना घडत असून याचा वाहन धारकांना तसेच स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Tags: kapurholpunesatarahighwayrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

पातालकोट एक्सप्रेस: टीसी असल्याची महिलेकडून बतावणी, RPF जवानामुळे महिलेचे पितळ पडले उघडे

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group