Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor:भोर तालुक्यात पावसाची धुवांधार बॅटिंग,भाटघर धरणातून दुपारी २२,६३१ ने विसर्ग, तर सायंकाळी निरा देवघर मधुन २,४७५ ने विसर्ग

by Aakanksha Yadav
August 24, 2024

ओढे ,नाले,भात खाचरे तुडुंब, पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस,ताशी ४०ते ५० किमी वेगाने बरसणार पाऊस – हवामान खात्याचा इशारा

भोर तालुक्यातील भाटघरसह,नीरा देवघर धरण परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी  झाल्याने शुक्रवार (दि.२३) सायंकाळ पासुन पावसाचा जोर वाढला व रात्रीपासून दुसऱ्या दिवशी आजही दुपारपर्यंत पावसाने हाहाकार माजवला. यावेळी भाटघर धरणातून शनिवार दि.२४ रोजी दुपारी दोन च्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने २४,६७१ ने नीरा नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे तर , सायंकाळी पाच वाजता नीरा देवघर धरणातून २,४७५  ने नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे . या पावसाचा जोर मोठा असल्याने धरण परिसरातील भात खाचरे , नदीच्या ताली ,पाण्याने तुडुंब भरून गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढेही अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याच्या विभागाने दिला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. भात पिकाला सदर बरसणारा पाऊस जरी अनुकूल असला, तरी कडधान्य पिकांचे मात्र या तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे‌. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचे संकेत दिले आहे .  त्यामुळे भोर तालुक्यातील शेतकरी वर्ग होणाऱ्या अतिवृष्टी,पावसाला कंटाळलेला असुन दुर्गम भागात अतिवृष्टीला शेतकरी अतिशय त्रासुन गेला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताक् वर्तवली असुन ताशी ४० ते ५० वेगाने पाऊस बरसणार  असल्याचे सांगितले आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई येथुन सांगण्यात आले आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Breking News : लोणंद-शिरवळ रस्त्यावर भीषण अपघात; पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यावर पलटी

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group