Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor हरतळी पुलावर साचला कच-याचा, बाटल्यांचा ढिगारा,साफ सफाई सुरू

by कुंदन झांजले
August 26, 2024

नदी पात्रात कचरा टाकण्याचे वाढले प्रमाण,नदी प्रदूषण मोठी समस्या

भोर -पुणे महामार्गावरील हरतळी(ता.खंडाळा) येथील पुलावर नदीच्या पाण्यात वाहून आलेल्या कच-याचा , प्लास्टिक बाटल्यांचा, मद्याच्या बाटल्यांचा ढिगारा साचला असुन पुलाच्या रस्त्यावर वाहुन  खडी,वाळु,माती साचली आहे.संबधित विभागाकडून साफसफाई सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूलाच्या कठड्याला मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा कचऱ्यांचा ढिगारा  तरंगत साचून राहिला आहे. त्यामुळे परिसरात कच-याची दुर्गंधी पसरली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मागील दोन दिवसापासून तालुक्यात दोन्ही भाटघर व नीरा देवघर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने या  धरणांतून मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहल्याने सांगवी जवळील व हारतळी येथील पूलाला मोठे पाणी आले आहे. प्रशासनही संबंधित पुलांबाबत वेळोवेळी खबरदारी घेत आहे  .परंतु पावसाचा जोर मोठा असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होतच आहे. हरतळी येथील पुलाचे संरक्षित कठडे काही ठिकाणी तुटल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्याचे काम सुरू असल्याने जागोजागी रस्ता जलमय खड्डे, चिखल,निसरडा बनला आहे. वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना येताना सावकाश, सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नदी प्रदूषणात वाढ.                                                              या भागातील नदी लगत असणाऱ्या गावातुन ,पर्यटक,येणारे जाणारे प्रवासी यांचे नदीपात्रात नदीच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून नदी प्रदूषणाचा धोका वाढत चालला आहे .तसेच नदीच्या हद्दीलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत मद्यपींचे , पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या काचेच्या मोकळ्या बाटल्या असा मोठा पाऊस झाल्यावर नदीच्या हद्दीतून पाण्यात वाहून जात आहे. नदी किनारी,नदी पात्रात होणारे प्रदुषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.

अजूनही पावसाचा जोर कायम असुन पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून मुसळधार पावसात नागरिकांनी काळजी घ्यावी सुरक्षित रहावे असे आवाहन प्रशासनाने केली आहे

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोरः हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group