राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळील डंपिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व बांधकामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे. या...

Read moreDetails

Bhor- भोरला संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीने आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा 

आधार कार्ड ,मोबाईल नंबर, बॅंक खाते लिंक व प्रमाणिकरण न केल्यास अनुदान लाभ बंद होणार संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ योजना सेवा राज्य निवृत्ती लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकरण बंधनकारक करण्यात आलेला...

Read moreDetails

Education -” वाचाल तर वाचाल ” प्रत्येक गावात वाचन संस्कृती रुजणे गरजेचे – गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे

भोलावडेत श्रीनाथ अभ्यासिका सुरू; तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद वाचन केल्यास योग्य वेळी तरुणांना योग्य ती दिशा मिळते. वाचनाने आपली संस्कृती विकसित होऊन स्पर्धा परीक्षेची चळवळ यशस्वी होते ही चळवळ अखंडित सुरू...

Read moreDetails

राजगड तालुक्यात ७८ गावांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जाणार

कापूरहोळ (ता. भोर) : युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी राजगड (वेल्हे) तालुक्यातील ७८ गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प हाती घेतला आहे. या...

Read moreDetails

होळी !! भोर तालुक्यात होळी सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर- फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी (हुताशनी पौर्णिमा) आज गुरुवार (दि.१३)हा सण तालुक्यात सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. शहरासह ग्रामीण भागातून पारंपरिक धार्मिक पद्धतीने विधीवत...

Read moreDetails

Bhor – भोरला शासकीय योजनांच्या महामेळाव्याबाबत जनजागृती

सासवड येथे १६ मार्चला शासकीय योजनांचा महामेळावा भोर - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, भोर तालुका विधी समिती भोर, प्रांत अधिकारी कार्यालय भोर, तहसिल कार्यालय भोर, पंचायत समिती भोर,...

Read moreDetails

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आणि प्रियकराने काढला काटा – मृतदेह नदीत फेकला, १२ तासांत पोलिसांकडून उकल

नसरापूर, दि. १०: आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला. राजगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली. मृत सिद्धेश्वर भिसे (३५,...

Read moreDetails

निरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

भोर : पुणे-सातारा महामार्गावर सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीच्या या व्यक्तीचा हात-पाय बांधलेला असून,...

Read moreDetails

Bhor -भोरला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा सन्मान

भोर - उन्नती महिला प्रतिष्ठान ,तनिष्का व्यासपीठ व मराठा महासंघ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिनाचे औचित्य  साधून आदर्श महिलांचा सन्मान शनिवार (दि.८)करण्यात आला. दरवर्षी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा...

Read moreDetails

Bhor-भोर तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत एमआयडीसी होणारच – रणजित शिवतरे

शेतकऱ्यांनी संभ्रमात राहु नये  ; एमआयडीसीचे काम अंतिम टप्प्यात भोर : तालुक्यातील उत्रौली येथे एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) प्रकल्प होणार नाही, भोरचे औद्योगिक क्षेत्र वगळण्यात आले आहे, अशा चुकीच्या...

Read moreDetails
Page 19 of 68 1 18 19 20 68

Add New Playlist

error: Content is protected !!