Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी केली मनोगते व्यक्त, हास्य, मनोरंजन, संगीत, गप्पा गोष्टीत घालवला दिवस भोर - येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९२-९३ च्या दहावीच्या...
Read moreDetails









