Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

by Aakanksha Yadav
May 28, 2025

राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम २०२५-२६

भोर तालुक्यातील येवली (ता.भोर) येथे शनिवार (दि.२४) राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दिशानिर्धारण/ अभिमुखता (ऑपरेशन ) घेण्यात आला यावेळी नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली असुन नैसर्गिक शेती केल्यास सर्वांचे आरोग्य जपणार असून विषमुक्त अन्न मिळणार आहे कारण विषमुक्त नाही आता सध्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन भोरचे मंडळ कृषी अधिकारी‌ २ प्रशांत सरडे यांनी केले . तसेच नैसर्गिक शेती योजनेबाबतची माहिती, रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक शेती कशी श्रेष्ठ आहे व समाजासाठी उपयुक्त आहे याबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आठ हजार रुपये अनुदान, जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क इत्यादी तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक ड्रमसाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार असल्याबाबतचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय प्राकृतिक जैविक निविष्ठा संसाधन केंद्र यासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे म्हणून रासायनिक खतांचा , रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे .त्यामुळे जलसाठे, शेतीतील अन्न विषारी बनत चालले आहेत. तसेच जमीन कडक होऊन नापीक होत चालली आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. शिवाय मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे .त्यामुळे नैसर्गिक शेती करणे हेछ फायदेशीर ठरणार आहे. बारे खुर्द या गावामध्ये ट्रायको कार्ड निर्मिती केंद्र (हानिकारक अशा किडींची अंडी फस्त करणारे मित्र कीटक) स्थापन करण्यात येणार असल्याबाबत माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.तसेच त्यांनी मधमाशांमुळे कृषी उत्पादनात होणारी वाढ व मधुमक्षिका पालनासंबंधी सर्व शासकीय योजनांबाबत माहिती दिली. त्यांनी दुधाळ गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांची पिल्ले, कोंबड्या  इत्यादी पालनासंबंधी अनुदानाचा लाभ घेणेसाठी mahabms.com  या वेबसाईटवर दिनांक १ जून २०२५  पर्यंत अर्ज करणेबाबत आवाहन केले आहे. तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक  लक्ष्मीकांत कणसे यांनी नैसर्गिक शेतमाल मार्केटिंगबाबत मार्गदर्शन केले. योजनेचा लाभ घेण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी,भोर२ यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group