कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड
भोर तालुक्यात प्रथमच प्राध्यापक दिसणार निवेदकाच्या भूमिकेत भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोलावडे येथे कार्यरत असलेले प्राध्यापक विक्रम शिंदे यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत प्रसारभारती...
Read moreDetails