राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

खेड शिवापूर, पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज पहाटे राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. सातारा बाजूकडून पुण्याकडे गुटखा (पान मसाला) वाहतूक करणारे वाहन थांबवून तपासणी...

Read moreDetails

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

शिरवळ, ता.खंडाळा – पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक...

Read moreDetails

भाजपची वेल्हा (राजगड) कार्यकरणी जाहीर; जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांची विशेष उपस्थिती, नियुक्ती पत्रांचे केले वाटप

राजगडः येथे कॅबिनेट मंत्री दर्जा व जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या आदेशावरून किरण दगडे पाटील भोर विधानसभा निवडणूक प्रमुख, सरचिटणीस शेखर ओढणे, सचिव सुषमा जागडे यांच्या सहमतीने राजु रेणुसे अध्यक्ष...

Read moreDetails

नगरः ‘त्या’ गलिच्छ वक्तव्यावर संग्राम थोपटेंनी घेतला ‘समाचार’, म्हणाले एकीकडे माझी लाडकी बहिण म्हणायचं अन्……….

भोरः नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे निकटवर्तीय वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्नुषा डॅा. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ व्यक्तव्यामुळे राज्यात...

Read moreDetails

शिवरे येथील महामार्ग बनलाय अपघातांचा ‘हॅाटस्पॅाट’, मागच्याच महिन्यात एका महिलेचा झाला होता मृत्यू

भोरः सातारा-पुणे महामार्गावरील शिवरे येथे रस्त्याच्या दुभाजकला लागूल असलेल्या मातीच्या ढगाऱ्याला धडकून झालेल्या अपघातामध्ये जीपगाडीचा अशक्षःहा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या गाडीतील सात जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना...

Read moreDetails

राजगडः पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षपदी आनंद देशमाने यांची नियुक्ती

राजगडः पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व कृषी शिक्षण व संशोधन महामंडळ महाराष्ट्र राज्य वासुदेव नाना काळे व तात्यासाहेब गावडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा यांच्या हस्ते पुणे जिल्हा भारतीय...

Read moreDetails

दिवे घाटः दुधाच्या टँकरची पीएमटी बसला जोराची धडक; अपघातात टँकर झाला पलटी, काही विद्यार्थी जखमी

सासवडः शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस आणि दुधाने भरलेला टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱे विद्यार्थी जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी...

Read moreDetails

वाचाळवीरः सुजेय विखेंच्या सभेत कार्यकर्त्याची जीभ घसरली; डॅा. जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका, नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं

नगरः येथील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावामध्ये भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी सुजेय विखे यांचे कट्टर...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

खेड-शिवापूरः पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले...

Read moreDetails

जे पाच वर्षात कधी गावात आले नाहीत, त्यांनी भागात आपलं तोंड कधी दाखवलं नाही ; असे आता पाच वर्षांनी येतील मते मागायला- विठ्ठल आवाळे

भोर - मागील काही वर्षात आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात असंख्य विकास कामे पूर्ण झाली आहेत, हा भाग धरणग्रस्त असल्याने भाटघर धरणग्रस्त नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत विकासकामांच्या जोरावर या...

Read moreDetails
Page 53 of 120 1 52 53 54 120

Add New Playlist

error: Content is protected !!