पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
पुणे : भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू, असा विश्वास खर्डेकर यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष...
Read moreDetails