Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

स्तुत्य उपक्रमः गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोरमध्ये मोफत गणवेशाचे वाटप

40 गरजू विद्यार्थींनीना मिळाला गणवेश, पाच डझन वह्यांचीही केले वाटप

by SBPRNL
August 5, 2024
स्तुत्य उपक्रमः गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भोरमध्ये मोफत गणवेशाचे वाटप

भोर: येथील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॅालेजमध्ये ४० गरजू विद्यार्थींनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच इनरव्हील क्लबकडून पाच डझन वह्या देखील यावेळी देण्यात आल्या. गणवेशासाठी सर्व डॅाक्टरांनी मदत केली. या कार्यक्रमासाठी डॉ. अरुण बुरांडे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती-राज्य सल्लागार ), डॉ. विद्या बुरांडे, डॉ. विरेश बिरादार डॉ. योगेंद्र आगटे, सविता कोठावळे (इनरव्हील क्लब अध्यक्षा), राकेश शेटे, डॉ. अपेक्षा पाटील, डॉ. अश्विनी मुचाटे तसेच इनरव्हील क्लबचा स्टाफ उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या पाटील आर. डी. व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. डॉ. बुरांडे व सविता कोठावळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण पाटील मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील व्ही. यू  यांनी केले. प्रास्ताविक मिरजे एस. एम. यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुंभार मॅडम यांनी मानले.

You might also like

कौतुकास्पदः शिक्षकांनी केले शाळेतील वर्गखोल्यांचे रंगकाम; दोनच दिवसांत रंगविल्या ११ वर्गखोल्या

Tags: doctorgirls eductionteacher
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कौतुकास्पदः शिक्षकांनी केले शाळेतील वर्गखोल्यांचे रंगकाम; दोनच दिवसांत रंगविल्या ११ वर्गखोल्या
ताज्या बातम्या

कौतुकास्पदः शिक्षकांनी केले शाळेतील वर्गखोल्यांचे रंगकाम; दोनच दिवसांत रंगविल्या ११ वर्गखोल्या

August 20, 2024
Next Post
सारोळा ते वीर रस्त्याची दुरवस्था; भोंगवलीत रास्ता रोको आंदोलन

सारोळा ते वीर रस्त्याची दुरवस्था; भोंगवलीत रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group