Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू;  14 hours ago
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य 15 hours ago
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात 1 day ago
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप 2 days ago
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा 2 days ago
Next
Prev
Home भोर

खेड-शिवापूरमध्ये एका अंड्यासाठी 112 वर कॉल!

by Team Rajgad Publication
April 29, 2024
0
SHARES
656
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर: काही आपत्कालीन परिस्थिती ओढावली असेल अथवा तुम्ही काही संकटात असाल तर तुम्ही 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मिळवू शकता. त्यासाठी शासनाने 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. मात्र अनेकदा काही महाभाग उठसुठ कोणत्याही क्षुल्लक करणासाठी 112 वर फोन करत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून अशा प्रकारांमुळे पोलिसांचा वेळ वाया जात आहे.

तुमच्यावर कोणी हल्ला केला असेल, कोणी मारहाण करत असेल, प्रवासात असताना अपघात झाला तसेच कोणी तुम्हाला लूटत आहे, या प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही 112 वर फोन करून मदत मिळवू शकता. त्यामुळे 112 या क्रमांकामुळे अनेकांना संकट काळात ताबडतोब पोलिसांची मदत होते. मात्र अनेकवेळा काहीही शुल्लक कारणासाठी काही महाभाग 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

You might also like

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

तर घडले असे की,  एका हॉटेलमधील तरुण ग्राहकाने अंडा करीमध्ये अंडे नसल्याबद्दल तक्रार करण्यासाठी 112 वर फोन केला. यामुळे अनावश्यक खटपट झाली आणि परिसरात मात्र चर्चा रंगू लागली.

घटनेनुसार, एक तरुण ग्राहक हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्याने अंडा करी मागवले. काही वेळानंतर जेव्हा त्याला करी मिळाली तेव्हा त्यात अंडे नसल्याचे त्याला दिसले. यावरून त्याने हॉटेल कर्मचाऱ्यांशी वाद घातला. वाद वाढत गेल्याने त्याने रागाच्या भरात 112 वर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.

पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाची तक्रार ऐकून हसून गेले. हॉटेल मालकाने पोलिसांना सांगितले की तरुणाने अंडा करीमधील अंडे खाऊन टाकले होते आणि नंतर अंडे नसल्याची तक्रार करत होता.

या घटनेमुळे पोलिसांचा वेळ वाया गेला आणि नागरिकांमध्येही नकारात्मक प्रतिक्रिया निर्माण झाली. अशा प्रकारे, अनावश्यक कारणांसाठी 112 वर फोन करून पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 
भोर

June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य
खंडाळा

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

June 8, 2025
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात
भोर

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

June 8, 2025
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

June 7, 2025
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

गणेश शरदराव निगडे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी फेरनियुक्ती

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

June 8, 2025
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

June 8, 2025
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

June 7, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.