Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित 17 hours ago
Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग 18 hours ago
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 3 days ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 5 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 5 days ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

आगमन गणरायाचे -भोरचा मानाचा दुसरा गणपती नागराज तरुण मंडळाने घेतले रक्तदान शिबीर

by कुंदन झांजले
September 10, 2024
0
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान

भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे  व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर शहरातील नागराज तरुण मंडळाने रक्तदान शिबिर घेत रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असुन पुन्हा एकदा सामाजिक कार्यास हातभार लावला. पुरंदर ब्लड सेंटर सासवड पुणे व चाकण ब्लड सेंटर चाकण पुणे यांच्या विशेष सहकार्यातुन हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

You might also like

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

यामध्ये मंडळातील सभासदांसह , शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील तरूणांनी रक्तदान शिबीरत भाग घेतला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यास सन्मानपत्र  व एक विशेष भेटवस्तू देण्यात आली.रविवार (ता.८) शहरातील नागोबाआळीतील गणेश मंदिरात सकाळी ९ ते सायंकाळी५ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले

या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष अक्षय मोहिते, गणेश मोहिते,संकेत भेलके, विकास भेलके, विनोद खोपडे यांनी केले.तर यासाठी नगरसेविका सोनम गणेश मोहिते , नगरसेवक देवीदास गायकवाड, बजरंग शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत चार वर्षापासून काम करीत असून गेल्या एक वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
ताज्या बातम्या

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.