Saturday, June 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

युतीची बूथ कमिटी बैठकः……याला सर्वस्वी ‘आमदार’ जबाबदारः शंकर मांडेकरांचा घणाघात; विजयाचा इतिहास २०२४ मध्ये घडवूयाचा निर्धार

by SBPRNL
November 7, 2024
युतीची बूथ कमिटी बैठकः……याला सर्वस्वी ‘आमदार’ जबाबदारः शंकर मांडेकरांचा घणाघात; विजयाचा इतिहास २०२४ मध्ये घडवूयाचा निर्धार

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पिरंगुट:  भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक येथे संपन्न झाली. विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले, तर ते पुढचे पाच वर्षे मतदारसंघात येणार नाहीत. क्रीडा संकुलनाचे काम आमदारांनी निकृष्ट दर्जाचे केले आहे. मुळशीतील तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे गावांमध्ये फक्त ज्येष्ठ मंडळी राहिलेली आहेत. भूमिपूत्रांच्या हाताला काम नसल्याने ते त्यांचे गाव सोडून दुसऱ्या शहरांमध्ये रोजगारासाठी जात आहेत. याला सर्वस्वी आमदार जबाबदार असल्याची टीका शंकर मांडेकर यांनी या बैठकीत केली. तसेच तरुणांना रोजगार व मतदार संघातील इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे काम करणार असल्याची ग्वाही मांडेकर यांनी या बैठकीत दिली.

 या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रज्ञातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला असून, विजयाचा इतिहास २०२४ ची निवडणुकीत घडवूया असा निर्धार मांडेकर यांनी यावेळी बोलताना केला. त्यासाठी बूथ कमिटी बळकट करा असे आवाहन त्यांनी महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. जे कार्यकर्ते विद्यमान आमदारांसाठी निवडणुकीमध्ये कष्ट घेतात, पण आमदार त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत, अशी टीका देखील मांडेकरांनी यावेळी केली.

यावेळी डॉ वाय ए नारायण स्वामी विधानपरिषद सदस्य कर्नाटक मुख्य प्रताप कर्नाटक विधान परिषद, मा. आमदार शरदराव ढमाले, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा नंदू शेठ भोईर, मुळशी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकुश मोरे, कात्रज दुध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, ज्येष्ठ नेते किसान नांगरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजगड किरण राऊत, मा. सभापती पंचायत समिती मुळशी बाबा कंधारे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा सचिन अमराळे, भाजप तालुकाध्यक्ष राजाभाऊ वाघ, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मुळशी अनुप मारणे, माजी सरपंच सागर साखरे, चंद्रकांत भिंगारे, रोकडे सर, गोविंदजी निकाळजे, अशोक कांबळे, राहुल शेठ कदम, रामचंद्रजी निघते, शंकरराव मारणे, सुनील शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: ajitpawarBhorMulshirajgadnewsshankarmandekar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
प्रचाराचा झंझावातः आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यातील विकासाला चालना मिळेलः संग्राम थोपटे; तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे केली असल्याची दिली माहिती

प्रचाराचा झंझावातः आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यातील विकासाला चालना मिळेलः संग्राम थोपटे; तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे केली असल्याची दिली माहिती

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group