Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

by Team Rajgad Publication
November 13, 2024
भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

भोर: महायुतीतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकरांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा अद्यादेश डावलून ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यांना मतदान करणे म्हणजे काँग्रेसला मतदान केल्यासारखा असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले. तसेच  त्यांना मत देऊन आपले बहुमुल्य मत वाया घालवू नका, असे आवाहन मांडेकर यांनी केले आहे. काँग्रेसने महायुतीची मते खाण्यासाठी हे उमेदवार दिले असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले.

५० वर्ष एकाच घरात सत्ता असूनही मतदारसंघाचा विकास झाला नाही. या घराणेशाहीला जनता आता कंटाळली आहे. या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन घराणे शाही संपवणार असल्याचा विश्वास मांडेकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या दौऱ्याला भोर तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मांडेकर यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत प्रचार निरीक्षक वाय. ए. नारायण स्वामी, , रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, जीवन कोंडे, सुनील चांदेरे, संतोष घोरपडे, अशोक शिवतरे, बाळासाहेब गरुड, स्नेहल दगडे, किसन नांगरे, सचिन आमराळे ,संतोष घोरपडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड हे महायुतीतील नेते पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhorrajgadnewsshankarmandekar
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले 'हे स्पष्टीकरण': पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group