Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभेचा रणसंग्रामः भोर विधानसभेत थोपटे, पवार यांच्यात जुंपली….! पवार यांच्या वक्तव्याचा थोपटे यांनी घेतला समाचार

by Team Rajgad Publication
November 10, 2024
विधानसभेचा रणसंग्रामः भोर विधानसभेत थोपटे, पवार यांच्यात जुंपली….! पवार यांच्या वक्तव्याचा थोपटे यांनी घेतला समाचार

मुळशीः  महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांनी प्रतिउत्तर दिले. यामुळे पवार यांच्या वक्तव्यामुळे थोपटे आणि पवार यांच्यात चांगलीच जंपली असल्याचे पाहिला मिळाले. पवारांनी थोपटे यांच्याबद्दल अंगात पाणी असायला हवे, असे विधान केले होते. या विधानाचा संग्राम थोपटे यांनी समाचार घेत माझ्या अंगात किती पाणी आहे, लोकसभेला दाखवून दिले आहे. भोर विधानसभा निवडणुकीत भोरची जनता तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रतिउत्तर थोपटे यांनी पवारांना दिले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून माझा विचाराच्या उमेदवाराला म्हणजेच शंकर मांडेकर यांना संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले हे एसटी स्टँन्ड आहे की पिक अपचे शेड बारामतीचे एसटी स्टॅन्ड बघा असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच लोकप्रतिनिधी यांच्या अंगात पाणी असावे लागते त्याचवेळी काम होतात अशी टीका पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली. अजित पवारांनी थोपटे यांची नक्कल देखील केली.

लोकप्रतिनिधीची प्रशासनावर वचक असावी लागते. लोकप्रतिनिधी हा खमक्या असायला हवा. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, ५ वर्षांत ५००० कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले. युतीमधील घटक पक्षांनी मी उमेदवार आहे, असे समजून काम करण्याचे आवाहन पवारांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे पवार आणि थोपटे यांच्यात पवारांनी केलेल्या विधानामुळे जुंपली असल्याचे पाहिला मिळाले.

Tags: ajitpawarBhorMulshirajgadnewssangramthopate
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे…..साताऱ्यातील ‘या’ गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं

गाव सारे किल्ल्यांचे मावळे आणि शिवबांचे.....साताऱ्यातील 'या' गावाला मिळाली ओळख किल्ल्यांचे गावं

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group