Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: Velha

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या ...

Read moreDetails

सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोर: तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी ...

Read moreDetails

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ ...

Read moreDetails

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

पिरंगुट: शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पैठणीच्या खेळात तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळाचा आनंद महिलांनी भर ...

Read moreDetails

राजगडः कोळवडी गावातील तरुणांचा आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश

राजगडः भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कोळवडी गावातील तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजू चोरघे, राहुल लिम्हण, अक्षय चोरघे, दत्ता साळुंके, मयूर धामगावे, ...

Read moreDetails

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः संग्राम थोपटे VS कुलदीप कोंडे, भोरची लढत दुरंगी होणार? जनाधार कोणाच्या पारड्यात पडून विजयाचा गुलाल कोण माथी लावणार?

भोर-वेल्हा(राजगड)-मुळशीः विधानसभेच्या रणधुमाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. भोर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले तरी, ही निवडणूक विद्यमान आमदार संग्राम थोपटे विरुद्ध शिवसेनेचे कुलदीप ...

Read moreDetails

मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

भोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण ...

Read moreDetails

भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं

भोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत ...

Read moreDetails

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...

Read moreDetails
Page 3 of 6 1 2 3 4 6
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!