Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन अनेकजण त्यांची साथ देत पक्षात प्रवेश करीत आहेत

by SBPRNL
October 15, 2024
पक्षप्रवेशः रांजणवाडी गावातील अनेकांची आमदार संग्राम थोपटेंना साथ; अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर: गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील युवक काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. यातच आता रांजणवाडी येथील अनेकांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नवनाथ नांगडे, विठ्ठल नांगडे, संतोष नांगडे, शिवाजी नागडे, तुकाराम नांगडे, हरिभाऊ नांगडे, नारायण नांगडे, सखाराम खरूसे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना आमदार संग्राम थोपटे यांनी शुभेच्छा दिल्या.

भोर, राजगड(वेल्हा), मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन व त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा धडाका पाहून भोर तालुक्यातील रांजणवाडी येथील या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले. यावेळी थोपटे यांच्या समवेत पंढरीनाथ राजिवडे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Tags: BhorCongressmlasangramthopateMulshirajgadnewsVelha
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

सोडचिठ्ठीः राष्ट्रवादी काँग्रेस गणाचे युवक अध्यक्ष राहुल तानाजी घोलप काँग्रेसमध्ये दाखल; आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group