Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांची विशेष उपस्थितीः बहिणींची थट्टा उडवणाऱ्या लोकांपासून सावध रहा

by Team Rajgad Publication
October 14, 2024
मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

पिरंगुट: शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पैठणीच्या खेळात तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळाचा आनंद महिलांनी भर पावसात लुटला. या कार्यक्रमात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये मुळशी तालुक्यातील सुनंदा तोंडे या फोर व्हीलरच्या विजेत्या ठरल्या.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पंधराशे देऊन दहा हजाराचे बॅनरः सुषमा अंधारे 

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, बहिणींची थट्टा उडवणाऱ्या बदमाश लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. पंधराशे देऊन दहा हजाराचे बॅनर लावून आपल्या गरिबीची थट्टा उडवली जातीये. त्यामुळे शंकर मांडेकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान भावासोबत आपण राहीले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलाताना केले.

पिरंगुटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते. तसेच पुणे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर, पंचायत समितीच्या उपसभापती सारिका मांडेकर, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, राजगड तालुका प्रमुख दीपक दामुगडे, भोर तालुका प्रमुख शरद जाधव, हनुमंत कंक, महिला जिल्हा संघटक संगीता पवळे, स्वाती ढमाले आदी उपस्थित होते. चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी घेतलेल्या खेळांमधून कार्यक्रमात मोठी रंगत आणली.

Tags: BhorMulshirajgadnewsshivsenaUBTsushmaandhareVelha
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group