Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

बंद फ्लॅटचे तोडले कूलूप, शिरवळ येथील पंढरपूरफाटामधील सोसायटीमधील फ्लॅटमध्ये घरफोडी

by Team Rajgad Publication
October 14, 2024
शिरवळः मुलीला भेटणे पडले महागात, चोरट्याने डाव साधत ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवज केला लंपास

शिरवळः येथील पंढरपूरफाटा जवळ असणाऱ्या सोसायटीतील बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रदिप बबन पवार (वय-54 वर्षे, रा. पंढरपुरफाटा, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा यांनी शिरवळ पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत येथील एका सोसायटीमध्ये राहतात. त्यांची मुलगी पाटस या ठिकाणी तिच्या नवऱ्यासोबत राहते. मुलीला भेटण्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी गेले असता बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करीत मौल्यवान ऐवज चोरून नेला. या घटनेची अधिकची माहिती अशी की, फिर्यादी व त्यांच्या पत्नी मुलीच्या घरी असताना दि. १४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे तुषार कुचेकर यांनी मला फोन करून सदर घटनेबाबत माहिती दिली.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी व त्यांच्या पत्नी येथे दाखल झाले. त्यांनी तेव्हा लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये छोट्या पर्समध्ये ठेवलेले सोने आहे का? चेक केले असता ड्रॉव्हरमध्ये सोने ठेवलेली पर्स दिसून आली नाही. यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे सेप्टी डोअरचे कुलूप कशानेतरी तोडून घरफोडी करून फ्लॅटचे बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमधील सोने ठेवलेली पर्स चोरून नेली. आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चोरीला गेलेला मौलवान ऐवज 

  • सव्वा सहा तोळे वजनाचे पदक व चैनीमधील सोन्याचे गंठण किंमत २ लाख ६० हजार
  • एक लहान साखळीची साडेचार ग्रॅम वजनाची चैन किंमत २० हजार
  • एक अडीच ग्रॅम वजनाची ठुशी किंमत १० हजार
  • एक साडेचार ग्रॅम वजनाचे वेडणे, आणि पाच ग्रॅम वजनाची कासवाची डिझाईन असलेली अंगठी किंमत ४० हजार
  • एक चार ग्रॅम वजनाचे वाट्या असलेले डोरले किंमत २० हजार
  • दोन अडीच ग्रॅम वजनाचे कानातील वेल किंमत १० हजार
  • दोन अडीच ग्रॅम वजनाचे कानातील फुलाची डिझाईन असलेले टॉप्स किंमत १० हजार
  • एकूण मिळून ३ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

Tags: rajgadnewsshiravalpoilce
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
कलाविश्वावर शोककळाः ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ वर्षी दुःखद निधन

कलाविश्वावर शोककळाः ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या ५७ वर्षी दुःखद निधन

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us