Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
भोरः राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक नामांकित हॅाटेल आहे. सदर हॅाटेलचे लॉजिग नावावर करु दे, असे म्हणत पुतण्याने काकाला धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ...
Read moreDetailsराजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत व्यक्तीचा अपघाताचा डाव आखण्यात आला असून, हा अपघात नसून घातपात ...
Read moreDetailsनसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मयत मुलाच्या मृतदेहाला ...
Read moreDetailsनसरापूरः येथील एका किराणा मालाच्या दुकानात येवून दोन अज्ञातांनी दुकानातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना २३ सप्टेंबर ...
Read moreDetailsभोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी ...
Read moreDetailsभोर: गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा ...
Read moreDetailsनसरापूरः घरी जात असताना एका ५२ वर्षीय व्यक्ती गुंजवणी नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ...
Read moreDetailsराजगडः स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विना परवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात ...
Read moreDetailsखेड शिवापूर: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये विद्यार्थिंनीना महिला पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहेत. तसेच महिला कायद्याबद्दलची माहिती शाळेतील विद्यार्थिंनीना देण्यात येत आहे. खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील ...
Read moreDetailsभोरः धांगवडी गावच्या हद्दीमधील एका जागेतून बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी गणेश दिलीप बारंगळे वय ३४ रा. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद ...
Read moreDetails