Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

पोलिसांनी संशयास्पद मृत्यू प्रकरणी त्याच दिशेने तपास करावा: मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे

by Team Rajgad Publication
September 24, 2024
Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

नसरापूरः घरी जात असताना एका ५२ वर्षीय व्यक्ती गुंजवणी नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तसेच नदी पात्रावरील बंधाऱ्याच्या कठड्याला मयत व्यक्तीची दुचाकी संशयास्पद पद्धतीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आली होती. यामुळे हा अपघात नसून घातपातच असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

गणपत गेनबा खुटवड वय ५२ रा. हातवे ( ता. भोर ) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर घटना ही रविवार ( दि. २२ ) रोजी दिडघर ते हातवे ( ता. भोर ) या मार्गावरील गुंजवणी नदी बंधारा पुलावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नदीपात्रात बेशुद्धावस्थेत खुटवड आढळून आले होते. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारापूर्वीच खुटवड यांना डॅाक्टरांनी मयत घोषित केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, मंगेश कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी मयत गणपत खुटवड यांची दुचाकी बंधाऱ्यावरील मोरीच्या एक नंबरवर होती. तर नदीपात्राच्या मध्यभागी खुटवड बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. तसेच घटनास्थळी अनेक विसंगती बाबी असल्याचे संदीप खुटवड यांनी सांगितले होते. या प्रकरणी त्यांनी राजगड पोलिसांना तीन संशयिताचे नावे दिली असून, यामध्ये अजून दोन जण असल्याचे आरोप संदीप खुटवड यांनी केलेले आहेत. या प्रकरणी राजगड पोलिसांनी आकस्मात मूत्यू दाखल केला असून चौकशीअंती तपासानंतर पुढील गुन्हा दाखल करणार असल्याचे राजगड पोलिसांनी सांगितले आहे.

संशयास्पद मृत्यू: मयताच्या नातेवाईकांचा आरोप 

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करावा व संशयतांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. यासाठी मयत व्यक्तीचे नातेवाईक आज सकाळी पुन्हा एकदा राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते.

Tags: crimenewsrajgadnewsrajgadpolice
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group