राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

राजगडः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी 'किल्ले राजगड'वरून स्वराज्य चा कारभार पाहिला. अशा या राजगड किल्लाची स्वच्छता व पदभ्रंमती मोहीम शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान, पुणे यांच्या ...

Read moreDetails

Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

नसरापूरः घरी जात असताना एका ५२ वर्षीय व्यक्ती गुंजवणी नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ...

Read moreDetails

राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

नसरापूर: राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात देखील अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. येथील परिसरातील असलेल्या महाविद्यालय, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवरुन शिक्षण ...

Read moreDetails

भोरः डोंगरी विकास परिषदेच्या मानद सचिव व सहकार्यांनी घेतली संभाजी भिंडे यांची भेट; नवरात्रीनंतर शहरात येवून शंकचे निरसन करणार: भिडे गुरुजी

भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसराची जागेच्या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (sambhaji bhide) यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने उपोषण ...

Read moreDetails

डोंबवली हादरलीः आईने केली २ वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या; स्वःताही गळफास घेत केली आत्महत्या, घटनेचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

डोंबवलीः शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागातील दुहेरी मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आपल्या पोटच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वःताह आत्महत्या ...

Read moreDetails

पुरंदरः निरेतील निरा नदी व दत्तघाट परिसराची साफसफाई;  ३० ते ४० जणांच्या ग्रृपने मिळून केली स्वच्छता, मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे झाले संकलन

जेजुरीः निरा येथील निरा नदी व दत्तघाटाच्या परिसराची 'वल्ड क्लिनिक डे'चे औचित्य साधत साफसफाई करण्यात आली.  Champion X Dai Ichi Pvt Ltd कंपनीच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यामध्ये कंपनीतील ३० ...

Read moreDetails

फुरसुंगीः पोलीस चौकीतच भाऊ-बहिणाचा राडा; पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ, बहिण-भावाला अटक, नेमकं काय घडलं…..? वाचा

हडपसरः ईद ए मिलाद मिरवणुकीच्या अनुषंगाने तुकाई टेकडीजवळ एक मुलगा तरुणीचा हात ओढताना त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अमंदारास दिसला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने पोलीस ...

Read moreDetails

भोरचे राजकारणः “नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा”: नागरिकांचा सवाल

भोर: भाटघर व वीर येथील बाधित झालेल्या गावांच्या पुर्नवसन तसेच गावांना नागरी सुविधांसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी मिळाली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ...

Read moreDetails

राजगडः दुसऱ्या पत्नीपासून लपवली पहिल्या लग्नाची गोष्ट; नवऱ्यासह सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेचा नाहक छळ, नणंदेच्या नवऱ्यानेही केला विनयभंग

नसरापूर: एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याचे पहिले लग्नाच्या पत्नीला सोडून दिल्याची गोष्ट लवपून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आल्याची ...

Read moreDetails

शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण ...

Read moreDetails
Page 53 of 83 1 52 53 54 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!