Saturday, October 31, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः डोंगरी विकास परिषदेच्या मानद सचिव व सहकार्यांनी घेतली संभाजी भिंडे यांची भेट; नवरात्रीनंतर शहरात येवून शंकचे निरसन करणार: भिडे गुरुजी

रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसर जागेसंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून केले होते विधान

by SBPRNL
September 24, 2024
भोरः डोंगरी विकास परिषदेच्या मानद सचिव व सहकार्यांनी घेतली संभाजी भिंडे यांची भेट; नवरात्रीनंतर शहरात येवून शंकचे निरसन करणार: भिडे गुरुजी

भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसराची जागेच्या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (sambhaji bhide) यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने उपोषण कर्त्याला पाठिंबा दर्शवणारे विधान केले होते. आता या प्रकरणी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी भिडे गुरुजी यांची भेट घेतली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

या जागेबाबात भिडे गुरुजींना सुरु असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने संबधित जागेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती देत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीवेळी डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे यांनी या प्रकरणाची संपूर्ण सत्यता उलघडणारी कागदपत्रे त्यांच्या समोर मांडून माहिती दिली.  त्यावर भिडे गुरुजींनी नवरात्रीच्या सणानंतर भोरमध्ये येऊन शंकेचे निरसण करु, असे फोनद्वारे तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी कळवले आहे. आता या प्रकरणावर संभाजी भिडे नवरात्रीनंतर भोरमध्ये येऊन काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते भिडे गुरुजी 

शिवछत्रपतींचा अधिकार असलेल्या स्फुर्ती देणारा ठेवा ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यावरचा अधिकार आम्ही सोडतो असे त्यांनी मन मोठं करुन समाजाच्या समोर आदर्श करावा, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले होते. तसेच समजा त्यांना ही बुद्धी सुचली तर आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे सर्वांचे भाग्य, नाहीच सुचलं तर आपल्याला या घडलेल्या चुकीच्या विरुद्ध शासन दरबारी सर्व समाजाला घेऊन उभं राहवं लागेल असे देखील भिडे गुरुजी यांनी सांगितले.

Tags: Bhorrajgadnewsrayareshawerfortsambhajibhidesangramthopate
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

ताज्या बातम्या

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

October 27, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group