Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

चेलाडी चौकातील ब्रिजखाली पोलीस बुथ उभारण्याची केली मागणी

by SBPRNL
September 24, 2024
राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

नसरापूर: राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात देखील अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. येथील परिसरातील असलेल्या महाविद्यालय, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवरुन शिक्षण घेण्यासाठी मुली येतात. शाळेच्या तसेच महाविद्यालयाच्या रस्त्यावर अनेक रोडरोमिओ फिरताना दिसत आहेत. अशा मोकाट फिरणाऱ्या रोडरोमियांवर पोलिसांचा दंडुका चालविणे गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर प्ररप्रांतिय देखील वास्तव्यास आहेत. त्यांचे माहिती संकलित करणे गरेजेचे आहे, या आणि अशा विविध मागण्यांच्या अनुषंगाने  शिवसाम्राज्या प्रतिष्ठानमधील युवकांनी याबाबत राजगड पोलिसांना निवेदन दिले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

राज्यात कित्येक ठिकाणी बाल लैंगिक छळ होत आहेत व बलात्काराचे गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. नसरापूर गावातील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानमधील युवकांनी आपल्या नसरापूर भागामध्ये असा कोणताही गुन्हा होऊ नये, यासंदर्भात राजगड पोलिसांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली आहे.

नसरापूर भागातील महाविद्यालये व शाळा आहेत, त्या भागातील काही रोडरोमिओ रस्त्यावर महाविद्यालय व शाळा सुटण्याच्या वेळेला फिरतात. अशा मुलांवर आई-वडिलांना बोलवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिव साम्राज्य प्रतिष्ठान यांनी केलेली आहे. तसेच परप्रांतीय आपल्या भागामध्ये कामासाठी आले असतील व भोर तालुक्यात भाडेतत्त्वावर राहत असतील अशा लोकांचे पोलीस व्हिरिफिकेशन होणे खूप गरजेचे आहे. याने पोलिसांना गुन्हेगार शोधण्यामध्ये मदत होईल, असे निवदेनात म्हटले आहे.

पोलीस बुथ उभारण्याची मागणी 

राजगड पोलीस स्टेशनला विनंती केली आहे की चेलाडी चौकातील ब्रिज खाली छोटेसे पोलीस बुथ व्हावे, जेणेकरून चौकात होणाऱ्या अपघात व होणारे गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल, असे पत्र देण्यात आले आहे. राजगड पोलीस स्टेशन ठिकाणी शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चेलाडी चौक नसरापूरचे अध्यक्ष प्रज्योत कदम, उपाध्यक्ष सुरज भगत, सचिव विशाल शिंदे, अभिषेक वाईकर, नवनाथ कचरे, ओंकार चोरघे, निखिल भंडारी, प्रतिक कोंढाळकर हे सर्वजण उपस्थित होते.

Tags: Bhorrajgad policerajgadnewsroadromiyo
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group