Saturday, June 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राजगडः दुसऱ्या पत्नीपासून लपवली पहिल्या लग्नाची गोष्ट; नवऱ्यासह सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेचा नाहक छळ, नणंदेच्या नवऱ्यानेही केला विनयभंग

राजगड पोलीस ठाण्यात सर्वांवर गुन्हे दाखल: माहेरुन पैसे आणण्याचा लावला होता तगादा

by SBPRNL
September 23, 2024

नसरापूर: एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याचे पहिले लग्नाच्या पत्नीला सोडून दिल्याची गोष्ट लवपून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहित महिला पुढे येऊन तिने आपल्या सासरी येत राजगड पोलीस ठाण्यात नवरा व सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवरा व सासरच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

छळ करणारा नवरा अजिंक्य बंडू कुटे (वय ३३), सासरा बंडू धोंडू कुटे (वय ६१), सासू भारती बंडू कुटे (वय ५५), रा. तुंगाली लोणावळा ता. मावळ, नणंद प्रजा मंगेश दळवी (वय ३७), नणंदेचा नवरा मंगेश शंकर दळवी (वय ३७ दोघेही रा. भांगरवाडी लोणावळा ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  २४ मे २०२३ रोजी तक्रारदार आणि अजिक्यं कुटे याच्यांशी लग्न झाले होते. यावेळी पतीने त्याच्यातील शारीरिक कमजोरी लपवून फिर्यादी विवाहितेची फसवणूक केली. तसेच माझ्यावर उपचार सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेली. या दरम्यानच्या काळात नवऱ्यासह सासरे, सासू, नणंद व नणंदेचा नवरा यांनी विवाहितेला ‘माहेरहून पैसे घेऊन ये, तुझ्या आई-वडीलांना प्रॉपटींमधील २५ टक्के हिस्सा माग,’ असे म्हणून छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच विवाहितेच्या नणंदेचा नवऱ्याने वाईट हेतूने नजर ठेऊन विनयभंग करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. सासरच्या या सर्वांनी शारीरिक व मानसिक छळ करून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून त्रास दिल्यानंतर विवाहितेने अखेर माहेरी येऊन याबाबत राजगड पोलीस ठाण्यात या सर्वांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार पोलिसांनी नणंदेचा नवरा मंगेश दळवी याच्यावर विनयभंग तर सासरच्या व्यक्ती विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, मारहाण, शिवीगाळ दमदाटी आदी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या काळात तपास करताना विवाहितेचा नवरा अजिंक्य कुटे याने या लग्नाअगोदरच १८ जानेवारी २०२२ रोजी आळंदी येथे एक लग्न केले होते. ही बाब दुसरी पत्नी व तिच्या आई-वडिलांपासून लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याबाबत पोलिसांनी त्याच्या विरोधात वाढीव कलम ४९४ लावून अजून एक गुन्हा दाखल केला आहे.

Tags: BhorcrimenewsrajgadnewsVelha
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोरचे राजकारणः "नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा": नागरिकांचा सवाल

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group