Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण ...
Read moreDetailsबिग बॅाक्सचा विजेता सूरज चव्हाणच होणार असे सगळ्यांना वाटत होते. आणि ही गोष्टी सत्यात उतरली असून, यंदाच्या सिझनचा विनर ठऱलाय सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. रिल स्टारपासून सुरू झालेला सूरजचा प्रवास ...
Read moreDetailsभोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण ...
Read moreDetailsभोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत ...
Read moreDetailsबारामतीः येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या (bajaran dal) कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्याने या दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
Read moreDetailsभोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. ...
Read moreDetailsबारामतीः येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बांधवाच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. या आंदोलनामध्ये पुणे जिल्ह्यासह बारामती, इंदापूर तालुका ...
Read moreDetailsठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या ...
Read moreDetailsकोंढवाः बोपदेव घाटात रात्राचा फायदा घेत तीन नराधमांनी एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरासह सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील तीन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले ...
Read moreDetailsजेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या ...
Read moreDetails