Monday, July 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासे

पहिला क्यू, आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

by SBPRNL
October 5, 2024
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासे

कोंढवाः बोपदेव घाटात रात्राचा फायदा घेत तीन नराधमांनी एका २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरासह सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील तीन आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये एका दुकानासमोर हे तीन आरोपी थांबले असल्याचे दिसत आहे. त्या ठिकाणी तिघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी घटनेची गांभिर्याने दखल घेऊन पीडित तरुणीने दिलेल्या जबाबावरुन आरोपींचे स्केच रेखाटण्यात आले होते. हे स्केच सोशल मीडीयावर देखील प्रसारित करण्यात आले होते. तसेच आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके देखील रवाना करण्यात आली आहेत.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेतील पीडित तरुणीने दिलेल्या जबाबाने धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी आरोपींनी पीडित तरुणीच्या मित्राचा खून करण्याची धमकी देत तिला कपडे काढायला प्रवृत्त केले. तसेच तिच्या मित्राला झाडाला बांधले. त्यानंतर आळीपाळीने या नराधमांनी पीडितेवर अत्याचार केला. तसेच यावेळी तिच्या पायाला मारहाण करण्यात आली असल्याचे देखील पीडितेने आपल्या जबाबात म्हटले आहे. यामुळे आता आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने पोलिसांना आरोपींचा शोध घेणे सोपे झाले आहे.

Tags: bopdevghatrapecctvfootagekondhvapolicepunecrimnewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group