Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

घटनेने सर्वत्र मोठी खळबळ, प्रियकराच्या मदतीने काढला काटा, पोलीसांची येण्याची पाहिली वाट, पोलीस येताच बसले गाडीत

by SBPRNL
October 5, 2024
ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

You might also like

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

ठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या एक्स गर्लफेन्ड च्या दुसऱ्या प्रियकराने केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी या एक्स गर्लफेन्डने आरोपीला मदत केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेत हत्या झालेल्या युवकाचे नाव स्वयम शैलेश परांजपे असून, तो एका बिल्डरचा मुलगा होता.

सपासप ५० वार

या घटनेबाबात अधिकची माहिती अशी की, मयत स्वयम हा त्याच्य एक्स गर्लफेन्डला ब्लॅकमेल करुन तिचे त्याच्याजवळ असलेले फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. सततच्या त्रासाला तरुणी कंटाळून होती. यामुळे तिने नव्या प्रियकरासह स्वयम याच्या घरी आली. दोघांनी मिळून स्वयमवर कोयत्याने आणि कटरने एकामागून एक असे तब्बल ५० वार केले.

हत्येनंतर मारले सिगारेटचे झुरके 

या हत्येनंतर तरुणी आणि तिचा प्रियकर हे दोघेही इमारतीच्या खाली आले. तिथे काही वेळ शांतपणे बसून, सिगारेटचे झुरके घेत पोलिसांची वाट बघत होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  यावेळी दोघेही पोलिसांना शरण जाऊन पोलीस व्हॅनमध्ये बसले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मयताचा मृतदेह श्वविच्छेदनासाठी पाठवला. तरुणीच्या नव्या प्रेयकराचे नाव मयुरेश नंदू धुमाळ तर त्याची प्रेयसी चेंदणी कोळीवाडा येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे.

….आणि हत्या करण्याचे ठरले

मयत स्वयम हा तरुणीला सतत ब्लॅकमेल करत असल्याने तरुणीने तिचा नवा प्रियकर मयुरेश धुमाळला याविषयी सांगितले. यानंतर स्वयमला संपवायचं असं ठरवूनच दोघेही त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री त्यांनी स्वयमला शोधण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही. अखेर शेवटी शुक्रवारी सकाळी मयुरेश स्वयमच्या घरी गेला आणि तिथंच त्याची निर्घणपणे हत्या करण्यात आली.

Tags: crimerajgadnewsthanecrimenews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड
क्राईम

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

July 19, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
Next Post

बारामतीः अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बाधंवाचे विविध मागण्यासाठी आंदोलन

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group