Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केले होते आरोप

by SBPRNL
October 5, 2024
जेजुरीः मा. नगरसेवक व मा. विश्वस्तांनी केलेले आरोप बिनबुडाचे; शहर भाजपकडून निषेध, ‘त्या’ आरोपांचे त्यांनी पुरावे द्यावेतः शहर भाजप

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

जेजुरीः नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्तांनी देवसंस्थानचे ट्रस्टी मनमानी पद्धतीने कारभार करीत असून, ट्रस्टीमधील काही व्यक्ती भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवसंस्थानच्या भक्तनिवासमध्ये भाजपच्या वतीने राजकीय बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व आरोपांचे खंडन जेजुरी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंबधी पत्रकार परिषद घेत शहर भाजपाने हे सर्व आरोप बिनबुडाचे असून, या प्रकरणी त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत, असे म्हटले आहे. अशा प्रकारचे आरोप भाजपवर करण्यात येत असतील, तर भविष्यात याविषयी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

या प्रकरणी जेजुरी शहर भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले, ओबीसी मोर्चा अध्यक्ष शिवदास झगडे, सरचिटणीस विक्रम माळवदकर, कल्पेश सूर्यवंशी तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शहर भाजपचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी मा. नगरसेवक हेमंत सोनवणे आणि मा. विश्वस्त पंकज निकुडे यांनी भाजप पक्षाच्या राजकीय बैठका देवसंस्थानच्या भक्तीनिवासमध्ये झाल्या असल्याचा आरोप केला होता. हा आरोप पूर्णपणे चुकीचा असून, यात काहीही तथ्य नसल्याचे  भोसले यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वीच शहरात भाजप पक्षाचे स्वतंत्र कार्यालय आहे. यामुळे भक्तीनिवास या ठिकाणी राजकीय बैठक घेण्याचा प्रश्नच उपस्थित राहत नसल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच जाणूनबुजून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags: jejurijejuriBJPPunepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासे

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; घटनेत अनेक धक्कादायक खुलासे

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group