राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

दुर्घटनाः खेड शिवापूर येथील एका कंपनीत ‘अग्नीतांडव’; काही क्षणातच आगीने मिळविला कंपनीवर ताबा, घटनेत मोठे आर्थिक नुकसान

खेड शिवापुर:  वेळू येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर मंगळवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीला आग लागली. या आगेच्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची ...

Read moreDetails

भोरः आगामी काळात शेतीचा पाणी प्रश्न सोडणारः संग्राम थोपटे यांचे वीसगाव खोऱ्यातील गावांतील नागरिकांना आश्वासन

भोर: प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून, पुढील काळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम केले जाणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त ...

Read moreDetails

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या ...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने ...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना ...

Read moreDetails

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात ...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी ...

Read moreDetails

नवा सिनेमाः रानटीच्या रूपाने बऱ्यांच वर्षांनंतर मराठीत ‘अॅक्शनपट’; कसा आहे सिनेमाचा ट्रेलर, ‘हा’ अभिनेता आहे मुख्य भूमिकेत…!

कलानगरीः नुकताच रानडी नावाचा मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमांमध्ये अॅक्शनपटांना सुगीचा काळ होता का, असा प्रश्न रानटी सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मनात येतो. रानटी ...

Read moreDetails

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी ...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत प्रचारासाठी पैशांची खैरात; धनाच्या जोरावर तरूणांचा राजकीय वापरः नागरिकांत चर्चा

सासवडः पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत तीन उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रचाराला वेग प्राप्त झाला असून, ...

Read moreDetails
Page 21 of 83 1 20 21 22 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!