Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदर विधानसभेत प्रचारासाठी पैशांची खैरात; धनाच्या जोरावर तरूणांचा राजकीय वापरः नागरिकांत चर्चा

by SBPRNL
November 11, 2024
पुरंदर विधानसभेत प्रचारासाठी पैशांची खैरात; धनाच्या जोरावर तरूणांचा राजकीय वापरः नागरिकांत चर्चा

सासवडः पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी मुख्य लढत तीन उमेदवारांमध्ये होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामुळे तालुक्यात प्रचाराला वेग प्राप्त झाला असून, जाहीर सभा, कोपरा सभा, घोंगडी बैठक, प्रचार रॅली आदी गोष्टींवर भर देण्यात येत आहे. असे सगळे होत असताना दुसऱ्या बाजूला पैशांची खैरात केली जात आहे. धनाचा वापर करून प्रचारासाठी माणसे गोळा केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका पक्षाच्या उमेदवाराकडून रोजाने प्रचारासाठी माणसे बोलवली जात असून, त्यांना रोजाने पैसे दिले जात आहे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

धनाच्या जोरावर तरुणांचा राजकीय वापर 

मुळात सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचा माहोल आहे, तालुक्यात युवा वर्गाची लक्षणीय संख्या आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. अशा युवक वर्गाला टार्गेट करून त्यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यांना धनाचे लालच धाकवून निवडणुकीपुरता त्यांचा राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला जात आहे. ही मूळातच मोठी गंभीर बाब आहे, युवावर्गाची दिशाभूल करण्यात येत आहे. तरूणांचा देखील नाईइलाज असून, पैसे मिळतात ना मग बस असे म्हणत ते हे सगळं करत आहेत. यामध्ये तरुणांपासून अनेक वयोगटातील माणसांचा समावेश आहे.

ही सर्व माणसे पुरंदर विधानसभेला लागून असलेल्या इतर तालुक्यातून भाड्याने आणली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पुरंदर विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असून, राज्यातील हाय व्होल्टेज लढतीपैकी पुरंदर विधानसभेची लढत मानली जात आहे. प्रचारासाठी अवघा आठवडा बाकी राहिलेला आहे. अशातच भाड्याने माणसांची प्रचारासाठी जमवाजमव केल्याने याची मोठी चर्चा तालुक्यातील अनेक भागात होताना दिसत आहे.

Tags: Punepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group