राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

Tag: rajgadnews

अमानुष कृत्य….! हाणामाराच्या घटनेत नऊ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मंबईः येथील बेलापूरमध्ये एका शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामाराच्या घटनेमुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बेलापूर येथील पंचशीलनगर या ठिकाणच्या ...

Read moreDetails

खडकवासलाः ‘त्या’ घटनेतील आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खेड शिवापूरहून कोल्हापूरच्या दिशेने पलायन करण्याच्या होते तयारीत

पुणेः खडकवासाला येथील सुशीला पार्कच्या येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची चार जणांच्या टोळ्याने अत्यंत निर्घूणपणे कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेत सतीश थोपटे वय ३७ वर्ष ...

Read moreDetails

मुंबईत अॅायकॅान स्टार अल्लू अर्जुनची ग्रँन्ड एन्ट्री; कसं काय मुंबई…? मनोगताला सुरुवात, नॅशनल क्रश रश्मिकासोबत केला डान्स

मुंबईः येत्या ५ डिसेंबरला पुष्पा द रुल हा सिनेमा देशासह प्रदेशात रिलीज होत आहे. या पार्श्वभूमीवर या सिनेमातील मुख्य अभिनेता अॅायकॅान स्टार अल्लू अर्जन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघेही ...

Read moreDetails

जेजुरी: मार्तंड देव संस्थानच्या वतीने संविधान दिन साजरा 

जेजुरीः संविधान दिनानिमित्त श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने संविधानाचे पूजन करून वाचन करण्यात आले. यावेळी अॅड. पांडुरंग थोरवे यांनी संविधाना विषयी माहिती दिली. विश्वस्त अनिल सौंदडे यांनी संविधानाचे वाचन ...

Read moreDetails

काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ दरे गावी जाणार; बैठकांचा सिलसिला मंदावणार, आराम करण्यासाठी जाणार असल्याची माहिती

मुंबईः काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत गृहमंत्री अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही नेते ...

Read moreDetails

भोरः जु्न्या पुलाखाली आढळला ८४ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह; मयत व्यक्ती ‘प्रोस्टेस्ट’ आजाराने ग्रस्त असल्याची माहिती

भोरः येथील जुन्या पुलाखाली बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मयत व्यक्तीची बेपत्ता असल्याची तक्रार भोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. ज्ञानेश्वर बबन वाघ (वय ८४ ...

Read moreDetails

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या ...

Read moreDetails

हडपसरः शेवाळवाडी येथील विद्यार्थ्यीनीचा संस्थाचालक व प्राचार्याकडून विनयभंग; शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ

हडपसरः येथील एका उच्चभ्रू असलेल्या संस्थेच्या संचालक आणि प्राचार्याने त्यांच्याच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यींने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली ...

Read moreDetails

राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

खडकवासलाः येथील परिसरात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटवर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, हा खून ...

Read moreDetails

Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

मुंबईः राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची निश्चित झाले आहे. मात्र, या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर बरीच खलबंत केली जात आहे. काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्लीत गृहमंत्री ...

Read moreDetails
Page 11 of 83 1 10 11 12 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!