Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

by Team Rajgad Publication
November 29, 2024
Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

मुंबईः राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची निश्चित झाले आहे. मात्र, या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर बरीच खलबंत केली जात आहे. काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शिंदे हे फडणवीस आणि अजित पवार यांच्याआधीच शहा यांच्याकडे   बैठकीसाठी पोहचले होते. महायुतीमधील भाजपाच्या सर्वाधिक जागा असल्याने मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडणार असल्याची दाट शक्यता आहे. आता या राजकीय घडामोडीत मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे स्वतः सरकार मध्ये नसतील. त्यांच्याऐवजी नवीन चेहरा मंत्रीमंडळात दिला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची अॅाफर असून ते पद शिंदे घेण्यास तयार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे एकनाथ शिंदेंचे मनधरणीचे प्रयत्न सुरूच असून पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र पवारांना उपमुख्यमंत्री पदाबाबात कोणतीही अडचण नसून, शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला आहे. मग शिंदे यांना केंद्रात पाठणार असा देखील प्रश्न चर्चिला जात असून, त्यांनी तसे करून असे शिवसेना शिंदे आमदारांच्याकडून सांगण्यात येत आहे.

You might also like

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Tags: ajitpawaramitshahadevendrafadanviseknathshindemaharashtramumbairajgadnewsshivsena
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group