Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

हडपसरः शेवाळवाडी येथील विद्यार्थ्यीनीचा संस्थाचालक व प्राचार्याकडून विनयभंग; शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ

by SBPRNL
November 29, 2024
Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

हडपसरः येथील एका उच्चभ्रू असलेल्या संस्थेच्या संचालक आणि प्राचार्याने त्यांच्याच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यींने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली म्हणून तिला विद्यालयातून काढून टाकण्यात आल्याची बाब आता समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

हा संपूर्ण प्रकार संबंधित संस्थेच्या कार्यालयात अॅाक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडल्याची माहिती आहे. २२ वर्षीय पीडित तरुणी गावाहून शिक्षण घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या विद्यालयात एमबीएच्या तिसऱ्या वर्षाला होती. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालक याने तिला केबिनमध्ये बोलावले. तिच्यासोबत अश्लील चाळे केले असल्याचे फिर्यादीमध्ये पीडित तरुणीने सांगितले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीने हडपसर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना या प्रकरणी तक्रार देल्याचे कळताच ती गावी गेल्यानंतर तिचे शैक्षणिक कागदपत्रे तिच्या मूळ गावी पोस्टाने पाठवण्यात आली. यानंतर पीडितेने पुन्हा हडपसर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली.

शेवाळवाडी येथील एका महाविद्यालयातील तरुणीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने १५ दिवसांपूर्वी याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणी विद्यार्थीनाल विद्यालयातून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस निरीक्षक अमोल जगदाळे

या प्रकरणी संबंधित विद्यालयाच्या संस्थेने सांगितले की, संबंधित विद्यार्थी व तिच्या सहकाऱ्याने काही दिवासांपूर्वी विद्यालयात तोडफोड केली होती. याचे पुरावे विद्यालयाकडे आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिला व तिच्या सहकाऱ्याला विद्यालयातून रिस्टिकेट करण्यात आले आहे. मुलीने पोलीस ठाण्यात जात चुकीची माहिती दिली असून, ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.

Tags: hadapsarpolicepunecrimenewsrajgadnewsshevalwadi
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group