Tag: Bhor

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - कंक पुणे महानगरपालिका मान्यता प्राप्त कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश श्रीपती कंक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. म्हसरखुर्द येथील जननीदेवी मंदीरात अंकुश ...

Read moreDetails

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

भोरला दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवार (दि १०) रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३९४ प्रलंबित प्रकरणे  ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ९ लाख ९४ हजार ११४ ...

Read moreDetails

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

भोर -  तालुक्यातील येवली गावात जागेच्या वादातून दोन गटात शुक्रवारी (दि. ९ मे) तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल होत शनिवारी रात्री उशिरा तब्बल १६ ...

Read moreDetails

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

भोर तालुक्यात प्रथमच प्राध्यापक दिसणार निवेदकाच्या भूमिकेत भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भोलावडे येथे कार्यरत असलेले प्राध्यापक विक्रम शिंदे यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत प्रसारभारती ...

Read moreDetails

Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान

नगरपालिका प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पोलीस प्रशासन घटनास्थळी तातडीने दाखल भोरला रामबाग रस्त्यालगत एसस्टी बस आगाराच्या बाजुला असणाऱ्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी (दि२८) दुपारी तीनच्या सुमारास ...

Read moreDetails

अरे बापरे !! बारे बुद्रुकला पाण्याच्या टाकीत आढळला मेलेला साप ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी भोर तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारे बुद्रुक (ता.भोर) गावातील गवंडीआळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेला साप आढळून ...

Read moreDetails

Bhor Breaking – भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

प्रांताधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळातील सन २०२५ ते २०३० पर्यंतचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर भोर - तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतीचे सन २०२५ ते २०३० ...

Read moreDetails

Bhor Breaking – धांगवडीतील‌ तरुणाचा कंपनीत विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

धांगवडीतील कंपनीत ३० वर्षीय स्थानिक युवकाला विजेचा जोरदार धक्का भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी (ता.भोर ) हद्दीतील एका  खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा बुधवार (दि. १६ ) शॉक लागल्याने ...

Read moreDetails

Bhor- भोरला खरीपाच्या पीक कर्जाचे वाटप;पीडीसीसी भोर शाखा नंबर २ मध्ये तज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते वाटप

पहिल्या टप्प्यातील पीक कर्ज वाटपाला सुरूवात भोर तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ च्या पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोर शाखा नंबर २ यांच्या वतीने वेळवंड ...

Read moreDetails

निषेध – भोरला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उबाठा शिवसेनेकडून जाहीर निषेध

निषेधाचे निवेदन भोर पोलीस स्टेशनकडे सादर भोरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भोर तालुक्याच्या वतीने मंगळवार (दि ७) रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी नाशिक येथे शेतकऱ्यांची थट्टा ...

Read moreDetails
Page 7 of 50 1 6 7 8 50

ताज्या बातम्या