Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

पळसोशी ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम? निवेदन देऊन कारवाईची मागणी

भोर : भोर तालुक्यातील पळसोशी गावातील शंकर महादेव म्हस्के यांनी पळसोशी गावच्या ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ग्रामस्थ विनायक आण्णा म्हस्के यांनी २४ मे रोजी भोरचे तहसीलदार, ...

Read moreDetails

भोरला अवकाळीने पुन्हा झोडपले, कामावरून घरी जाणारांची तारांबळ

विजांचा कडाकडाडट,मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस भोर - सध्या भोरला अवकाळीचा तडाखा कायम असुन रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस बरसला.सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी जाणारांची तारांबळ उडाली. यावर्षी ...

Read moreDetails

Bhor Breaking!!वेळवंड खोऱ्यात पसुरेतील व कर्नवडीतील पार्टीवाल्याचा शेतकऱ्यांवर गोळीबार

भोर : तालुक्यातील वेळवंड खो-यातील पसुरे व कर्नवडीतील शेतक-यांवर फार्महाऊस पार्टीवाले रिटायर्ड मेजरने (संपूर्ण नाव माहीत नाही) गोळीबार केल्याची घटना बुधवार (दि.१५) दुपारनंतर घडली. मिळालेल्या माहितीनुसार पसुरेतील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर ...

Read moreDetails

Bhor News!! भोर तालुक्यात मतदान केंद्रावर शांततेत मतदान

अपंग ,बुजुर्ग व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क भोर - देशाच लक्ष लागलेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तिसऱ्या टप्पाची निवडणूक आज मंगळवार दि.७ मे रोजी शांततेत पार पडत असुन पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे ...

Read moreDetails

भोर तालुक्यातील एमआयडीसीचा विषय जाणीव पूर्वक पेटवण्याचा व तरुणांना भडकवण्याचा विरोधकांचा प्रयत्न – आमदार संग्राम थोपटे

भोर : जी मंडळी आजच्या चालूघडीला एमआयडीसी व्हावी या मुद्द्याबाबत भूमिका घेत आहेत अशी सर्व मंडळी १९९२ पासुन एमआयडीसी मुद्दा हाताळत आहेत.गेली पंधरा वर्षात हीच मंडळी केंद्र, राज्य , जिल्हा ...

Read moreDetails

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नसरापुरला उद्या विराट सभा

सुमारे 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश भोर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ...

Read moreDetails

Bhor!! भोरला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २७ विवाह राजेशाही थाटात संपन्न

आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टकडून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन भोर -आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर -वेल्हा -मुळशी आयोजित सामाजिक उपक्रमांतर्गत सर्वधर्मीय ...

Read moreDetails

Bhor Breaking!!भोर -शिरवळ रस्त्यावर वडगाव हद्दीत कोसळले झाड, वाहतूक ठप्प,झाड हटविण्याचे काम सुरू

भोर- शिरवळ मार्गावरील उत्रौली -वडगाव ता.भोर येथे वाहतुकीच्या मुख्य रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने दोन तासांपासून शिरवळकडे जाणाऱ्या व भोरकडे येणाऱ्या वाहन चालकांची अडचण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. शनिवार ...

Read moreDetails

Bhor News!अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने शेतकऱ्यांची धावपळ

जनावरांचा चारा व जळणाची सामग्री झाकण्यासाठी लगबग भोर -तालुक्यात सर्वत्रच उन्हाचा चटका वाढला होता उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच सोमवारी (दि.१५)अचानक दुपारनंतर आलेल्या ढगाळ हवामानामुळे व अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने शेतकऱ्यांची ...

Read moreDetails

Bhor News!भोर तालुक्यातील बालवडीत बैलगाडीतून मतदान जनजागृती

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न भोर -देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. मतदान हे आपले राष्ट्रीय ...

Read moreDetails
Page 41 of 46 1 40 41 42 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!